411 REFERENCE · Wikipedia
तरंग घर्षित वेदिका
Reference material by Wikipedia contributors. This retains its source identity and is not 411 news reporting.
तरंग घर्षित वेदिका एक प्रमुख सागरीय जल कृत निक्षेपात्मक स्थलरुप हैं।
श्रेणी:सागरीय जल कृत स्थलाकृति
श्रेणी:सागरीय जल कृत अपरदनात्मक स्थलरुप
सागरी लाटांच्या समुद्रकड्यांवर सततच्या होणाऱ्या माऱ्यामुळे कड्याच्या पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते व कालांतराने ही कपार खोल होत जाते व काही कालावधीनंतर कपरीचा कडा खाली कोसळतो. त्यामुळे समुद्रकड्याचा भाग मूळस्थानापासून मागे सरकतो. ज्या ठिकणी हा कडा कापला जातो तेथे जी सपाट जागा निर्माण होते त्यास तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात.
उदा.महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारचे तरंग घर्षित कबुतरे आढळतात.